आमच्याबद्दल
बेसा पिपळा शहराविषयी
बेसा-पिपळा हे नागपूर शहराच्या दक्षिणेस वसलेले एक वेगाने विकसित होणारे उपनगर आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत न येणारे हे क्षेत्र नागपूर ग्रामीण तालुक्यात येते. येथील वाढत्या नागरीकरण लक्षात घेता, जनवरी २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने बेसा, पिपळा, बेलतरोडी आणि घोघळी या गावांना एकत्र करून बेसा-पिपळा नगर पंचायत स्थापन केली.
लोकसंख्या (अंदाजे)
~३०,००० पेक्षा जास्त
नजीकची मेट्रो स्टेशन
उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन, नागपूर
नजीकचे परिसर
मनीष नगर, बेलतरोडी, सोनेगाव, घोघळी
पत्ता व संपर्क क्रमांक
जिल्हा: नागपूर, तालुका: नागपूर ग्रामीण, राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४४००३४, संपर्क क्रमांक (नगर पंचायत): 7385146499 (WhatsApp तक्रार प्रणाली)